पान १
‘इंधनाचा पुरेसा राखीव
साठा उपलब्ध’
मुंबई ः ‘राज्यात सगळीकडे पेट्रोल- डिझेल उपलब्ध आहे. या संदर्भात वारंवार केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे, की पेट्रोल-डिझेलचा राखीव साठा उपलब्ध आहे. त्याचा पुरवठादेखील योग्य प्रमाणात होत आहे. पण जेव्हा विनाकारण वातावरण पॅनिक तयार होते, तेव्हा लोक अफवांवर विश्वास ठेवून जास्त पेट्रोल भरणे सुरू करतात. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होते. याचा अर्थ इंधनसाठा कमी आहे असा होत नाही,’’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पेट्रोलचा योग्य प्रमाणात वापर करावा. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.