पुणे

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्याला बेड्या

CD

उरुळी कांचन, ता. ६ : विवाहितेवर वारंवार अत्याचार करून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या फरारी आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) सोरतापवाडी परिसरातून अटक केली. संदीप अर्जुन आघाव (रा. वझर आघाव, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपने पीडित महिलेच्या आईवर उपचार करण्याचे आमिष दाखवून ओळख वाढवली. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन ऑगस्ट २०२५ ते जून २०२६ या कालावधीत सोरतापवाडी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून पीडितेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संदीप फरारी होता. गुरुवारी पोलिसांनी सोरतापवाडी हद्दीत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT