pune.jpg
pune.jpg 
पुणे

हुतात्मा मेजर शशीधरन नायर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

सकाळवृत्तसेवा

पुणे : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर हुतात्मा झालेले त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते.


तसेच हजारो तरुण याठिकाणी गोळा झाले असून ''हुतात्मा मेजर नायर झिंदाबाद'', ''अमर रहे, अमर रहे, शशी नायर अमर रहे'' ,अशा घोषणा दिल्या जात आहेत देशासाठी आत्मबलिदान करणाऱ्या अधिकाऱ्याला हजारो पुणेकरांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर, खडकवासला) यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला. लष्कराच्या फर्स्ट गोरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते.

पुण्यातील मेजर नायर हुतात्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT