पुणे

दौंड : गलांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध

प्रा. संतोष काळे

राहू : आमदार आदर्श ग्राम गलांडवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत 
स्थापणेपासुन आत्तापर्यंत सातव्यांदा बिनविरोध झाली आहे. आमदार राहुल कुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गटातटाच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पातळीवर किरकोळ राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली. 

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी  कात्रज दूध संघाचे संचालक निळकंठ शितोळे, बाजार समितीचे संचालक उत्तमराव ताकवले, ज्ञानदेव कदम, संजय कदम, खंडेराव कदम, विजय पवार,  डॉ. राजेंद्र कदम, पोलिस पाटील बाळासाहेब कदम, उमेश देवकर, बाळासाहेब भापकर, गोरख मांढरे, पोपटराव शिंदे, बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय कदम ,ज्योती शितोळे,भारती कदम,पल्लवी कदम, पोपटराव कदम आदी प्रतिष्ठित गाव पुढाऱ्यांनी प्रयत्न केले.

 बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे-प्रभाग 1- वर्षा प्रमोद देवकर, प्रकाश शरद शेलार, रेश्मा सुमित चव्हाण. प्रभाग 2- गजानन विठ्ठल कदम, गौरव पोपट चव्हाण, कल्पना संजय जाधव. प्रभाग 3 -रमेश बबन पासलकर, सुनंदा संजय पवार, जयश्री अक्षय थोरात. बिनविरोध निवडीनंतर तहसीलदार कार्यालयासमोर सर्व सदस्य व गावातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजय जल्लोष साजरा केला.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT