पुणे

पोलिसांना ‘घरचा डबा’

सकाळवृत्तसेवा

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस मित्रांना चिंचवड येथील प्रतिष्ठानने ‘घरचा डबा’ देण्याचा उपक्रम राबविला. 

त्याअंतर्गत चिंचवडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या सूचनेनुसार भरीत आणि पुरीचे डबे, तसेच पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, भाजप व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ चिंचवडे उपस्थित  होते. 

संवादचे सर्व समन्वयक अनुक्रमे प्रदीप पटेल, रामचंद्र पाटील, रवींद्र कुवर, राजेंद्र निकम, माउली जगताप, प्रल्हाद पाटील, गौतम बागूल, भगवान निकम, सचिन महाले, किरण महाजन, विशाल वाणी, प्रवीण महाजन, किशोर बागूल यांनी संयोजन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Latest Marathi News Live Update : नावेद मुश्रीफ यांचा धक्कादायक पराभव; सतेज पाटलांचे निकटवर्तीय शशिकांत खोत विजयी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT