पुणे

नारोडीच्या उपसरपंचपदी गणेश वाघमारे

CD

घोडेगाव, ता. २१ ः नारोडी (ता. आंबेगाव) येथील उपसरपंच निवडणुकीत गणेश वाघमारे यांनी वर्षा हुले यांचा दोन मतांनी पराभव केला. या निवडणुकीत वाघमारे यांना सात, तर हुले यांना पाच मते पडली. उपसरपंच संतोष हुले यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. सरपंच मंगल हुले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामसेवक अर्चना पाडेकर आणि ११ सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर सरपंच मंगल हुले यांच्या हस्ते वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.

04962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MRP Law Reforms: जंतर-मंतर येथे २५ मे रोजी एमआरपी कायद्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन

IND vs AFG ODI: रोहित शर्मा, हार्दिक पांड्या OUT; दोन खेळाडूंचे पदार्पण! वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Jalna Crime: राजेश कोरकणे हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप: मोक्का लावा, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, कठोर कारवाईची मागणी

Cockroach Janata Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला कोणाचं फंडिंग? राजकीय वाटचाल कशी असणार, अभिजीत दिपकेंनी सगळचं सांगितलं; "मी तर अमेरिकेत"

Fuel Adjustment Factor: डिझेल दरवाढीचा ट्रान्सपोर्ट क्षेत्राला फटका! मालवाहतुकीचे दर बदलणार; नवा फॉर्म्युला लागू होणार

SCROLL FOR NEXT