पुणे

गौडगाव हायस्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

CD

फोटो खालील ओळ 1) GUG26A00729 साक्षी शिंदे जिल्हा (रॅक-2) 2) GUG26A00730 प्रांजली माने, (जिल्हा रँक-3) 3) GUG26A00731 समीक्षा गावसाने जिल्हा रँक-30

एनएमएमएस परीक्षेत गौडगावच्या मल्टिपर्पज हायस्कूलचे यश
गौडगाव (ता. बार्शी) : राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत मल्टिपर्पज हायस्कूल, गौडगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. यात ६३ विद्यार्थ्यांपैकी ५४ पात्र ठरले, तर त्यापैकी १० जण शिष्यवृत्तीधारक झाले.
या परीक्षेत साक्षी बालाजी शिंदे हिने एसबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रांजली माने, समीक्षा गावसाने, धनश्री चादरे, हर्षदा वडवे, विजय सरवदे, अंजली पांडगळे, रोहिणी दसवंत, पुरुषोत्तम घुगे व विराज देव्हारे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक सुरज काकडे, शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

Insta-Fb New Rules : मृत्यूनंतर तुमचं फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? ‘डिजिटल मृत्युपत्र’ अन् ‘डिजिटल वारसा कायदा’ काय आहे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT