Bharat Petroleum Gas Tanker esakal
पुणे

Pune : पुणे-मुंबई महामार्गावर 'भारत पेट्रोलियम'चा गॅस टँकर पलटी; अधिकाऱ्यांसह 50 पोलीस घटनास्थळी

मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारा टँकर कै. मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला.

सकाळ डिजिटल टीम

सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहनं आली असून कार्यवाही सुरू आहे.

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) शनिवारी (ता. 25) पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅस वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा (BPCL) गॅस टॅंकर पलटी झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारा टँकर कै. मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला.

Bharat Petroleum Gas Tanker

सदर घटना समजताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन टीम, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, श्री. चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्यासह 50 पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहनं आली असून कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT