पुणे

गौडगाव च्या पहिल्या महिला पीएसआय सिंधुताई देशमुख यांचा सपत्नीक सन्मान

CD

GUG26A00860
गौडगाव ः सिंधुताई देशमुख यांचा सत्कार करताना गौडगावमधील ग्रामस्थ.

गौडगावच्या पहिल्या महिला पीएसआयचा सन्मान
गौडगाव : गौडगावच्या कन्या सिंधुताई देशमुख यांची पोलिस विभागात पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल ग्रामस्थ अन् नातेवाइकांच्या वतीने दत्त मंदिरात त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. पदोन्नतीनंतर गावात झालेला हा पहिलाच सन्मान असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय आबासाहेब भड, राहुल भड, भाग्यश्री मोरे, राजूभाऊ चव्हाण अन् सीआरपीएफ जवान निखिल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक बालाजी काकडे, भारत पैकेकर, रमेश भड, शिक्षक मोहन भड, बाळकृष्ण भड, सुशांत भड, उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : कपडे वाळत घालण्याच्या तारेत अचानक वीजप्रवाह उतरल्याने दोन तरुण भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT