hadapsar. 
पुणे

हडपसर गांवातून वाहणा-या कालव्याची दूरूस्ती करवी

संदीप जगदाळे

हडपसर - सं.नं 79, जय भवानी नगर, गरूड वस्ती हडपसर गांवातून वाहणा-या नवीन मुळा-मुठा कालव्याची भिंत खचली असून, याठिकाणी बसवलेली संरक्षण जाळी नाहीशी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्र्याकडे सामाजिक कार्यकर्ते निलेश शिर्के यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शिर्के म्हणाले, कालव्यात मोठया संख्येने महिला वर्ग धुणं, भांडी करण्यासाठी येतात. त्यातच कडक उन्हाळा आसल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक विशेषता छोटी मुले या कालव्यात पोहायला येतात. त्यात कलवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. कालव्याचा कठला खचल्याने तो कधीही, केव्हाही फुटू शकतो व मनुष्यहानी होऊ शकते. पुणे महानगर पालिका म्हणते हे काम पाटबंधारे विभागाचे आहे. तर पाटबंधारे विभागाचे अधिकारी या कामासाठी निधी नसल्याचे सांगतात. त्यामुळे हे काम होत नाही. त्यामुळे याठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होवू शकते. तीन वर्षोपूर्वी भैरबानाला येथील हाच कालवा फुटला होता व नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम लागू! आता ४ प्रकारांत करावे लागणार कचऱ्याचे वर्गीकरण, नियम तोडल्यास कारवाई होणार

Eknath Shinde Suntra Pawar Photo : इचलकरंजी पालिकेत पुन्हा लागले एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि धैर्यशील मानेंचे फोटो; राहुल आवाडेंची मध्यस्थी

"बंद पडायला आलेल्या मराठी इंडस्ट्रीला लक्ष्मीकांत-अशोकने सावरलं" निवेदिता यांचा खुलासा

पाकिस्तानच्या संघात 'सर्कस' सुरूच... ज्याची हकालपट्टी केली, त्यालाच पुन्हा बोलावले; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

Pune Rain Update: पुण्यात पावसाला सुरुवात! विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा, शहरात वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT