घोडेगाव : साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप sakal
पुणे

घोडेगाव : साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगावात कामगारांना दिवाळी फराळ वाटप

घोडेगाव : येथील राम काळे मित्र मंडळाच्या वतीने साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड केली. येथील 101 कामगारांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करुन राम काळे मित्र मंडळाने आपला सामाजिक वसा सुरु ठेवला आहे.

येथील खटकाळ वस्तीवरील 101 ऊसतोड कामगारांना हे वाटप करण्यात आले. भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली गावडे, संचालक प्रदिप वळसे पाटील, अक्षय काळे, बाळासाहेब खालकर, तानाजी जंबुकर, माजी सभापती कैलासबुवा काळे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रदिप वळसे पाटील म्हणाले, कै. राम काळे यांनी तालुक्यात अनेक पदे भूषविली. त्या पदांची शान वाढविण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा सामाजिक वसा जपण्याचे काम राम काळे मित्र मंडळ करत आहे. यावेळी अशोक घुले, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, काळेवाडी-दरेकरवाडीच्या सरपंच मंजुश्री बोऱ्हाडे, रुपाली झोडगे, सखाराम पाटील काळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

iPhone मध्ये लपलेत 'हे' 5 सिक्रेट फीचर्स, 90% भारतीयांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Solapur: गौडगाव (बु) येथे विदयार्थ्यांना वॉटर बॉटल, वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, १०० वृक्षांचे वृक्षारोपण

SCROLL FOR NEXT