Give result soon of Malegaon bomb blast case Said Sameer Kulkarni 
पुणे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारण लवकर निकाली काढा : समीर कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाला 11 वर्षे झाली असून अद्याप या प्रकरणाचा निकाल का लागला नाही, असा प्रश्न या प्रकरणातील सह आरोपी समीर कुलकर्णी यांनी उपस्थित करत प्रकरणाची दररोज सुनावणी घेऊन हा खटला लवकर निकाली काढण्याची मागणी केली

सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारणाचा खटला गेली 11 वर्ष सुरू असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल लवकर लागू नये यासाठी सह आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांचे वकील वेगवेगळी कारणे देत प्रकरणाची सुनावणी लांबवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यामुळे या प्रकरणातील निर्दोष लोकांनाही मरण यातना सहन कराव्या लागत आहे.
 

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आघाडी आणि युती सरकारने त्याचा फायद्यासाठी उपयोग करुन घेत, हा खटला जलद चालवून लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचाही आरोप कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT