पुणे

निकाल

CD

ज्ञानवर्धिनीचा दहावीचा
१०० टक्के निकाल
राहुरी, ता. ११ : गुहा येथील ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल सलग सहाव्या वर्षी १०० टक्के लागला. शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचे ४३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. विद्यालयात अदिती पाटील (९२.४० टक्के) हिने प्रथम क्रमांक, यश विक्रम जाधव (८९.४० टक्के) याने द्वितीय क्रमांक, आरुष राठी (८७.८०टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक अरुण पारखे, औदुंबर कडू, चंद्रकांत कदम, अलका कोळसे, राजश्री भांड, दीपाली खर्डे, सुजाता कोळसे, शीतल जाधव, सौरभ वरखडे, नामुअल रायता, जयश्री पागिरे, गीतांजली डोंगरे, रवींद्र गागरे, केतकी ईश्वरकर, स्वाती कदम, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे आदींचे मार्गदर्शना लाभले. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव शेलार, सचिव मनीषा शेलार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT