पुणे

सातारारोडमधून सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट चोरीस

CD

सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट
सातारारोड पाडळीतून चोरीस

कोरेगाव, ता. १९ : सातारारोड पाडळी (ता. कोरेगाव) येथील एका महिलेचे एक लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट चोरीला गेल्याची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत गीतांजली संजय फाळके (रा. सातारारोड पाडळी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की दहा मे रोजी मी माझी भाची अमृता जगताप हिचे जोशीविहीर येथील लग्नावरून रात्री आठच्या दरम्यान सातारारोड पाडळी गावचे हद्दीत आमच्या राहते घरी आलो असताना माझ्या पर्समधील एक लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवलेले पांढरे रंगाचे पाकिट अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय मुद्दाम, लबाडीने चोरून नेले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार भुजबळ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Ratnagiri MIDC Water Storage 2026 : उद्योगांची पाण्याची चिंता आता मिटणार! 'या' पाच धरणांत मे-जूनपर्यंत पुरेल एवढा मुबलक साठा; MIDC कडून पाण्याचे चोख नियोजन

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

अय्यो, किती गोड! विकी-कतरिनाचाने शेअर केला मुलगा विहानचा पहिला फोटो, लेक दिसतो सेम टू सेम बाबासारखा

SCROLL FOR NEXT