gold price sakal media
पुणे

हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर गोल्ड मार्टतर्फे १०० टक्के सूट

चांदीची कोणतीही वस्तू सुद्धा त्या त्या दुकानाचा बीआयएस हॉलमार्क असल्याशिवाय खरेदी करू नये,

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दागिन्यांबाबतचे ‘बीआयएस’ हॉलमार्क प्रमाणपत्र मिळविणारी सर्वप्रथम सुवर्णपेढी म्हणून गोल्ड मार्ट ज्वेलर्सची ओळख आहे. या व्यवसायात २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या गोल्ड मार्टतर्फे खास दिवाळीनिमित्त प्रथमच न भूतो न भविष्यती अशी ऑफर जाहीर करण्यात आली असून, त्यात कोणत्याही हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सूट मिळणार आहे. तसेच सोन्याच्या कोणत्याही दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्के सूट मिळणार आहे.

लग्नाच्या खास दागिन्यांच्या पूर्ण खरेदीवर वधू-वरासाठी गोल्ड मार्टतर्फे ‘चॉपर राइड’ दिली जाणार आहे. तरी या सर्व ऑफर्सचा ग्राहकांनी अवश्य लाभ घ्यावा. सोन्याचा कोणताही दागिना खरेदी करताना त्यावर बीआयएस हॉलमार्क अनिवार्य आहे. यामुळे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. चांदीची कोणतीही वस्तू सुद्धा त्या त्या दुकानाचा बीआयएस हॉलमार्क असल्याशिवाय खरेदी करू नये, असे आवाहन गोल्ड मार्ट ज्वेलर्सने केले आहे. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर २०१८ साली सोन्याचा भाव ३१००० रुपये प्रतितोळा होता. तो २०१९ मध्ये ३५००० रुपये प्रतितोळा झाला आणि २०२१ मध्ये तोच भाव ५०००० रुपये प्रतितोळापर्यंत गेला आहे. ग्राहकांनी सोन्यात गुंतवणुकीचा आवर्जून विचार करावा, असे आवाहन गोल्ड मार्ट ज्वेलर्सच्या संचालिका संगीता ललवाणी यांनी केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT