पुणे

गोपाळ फुले यांचे निधन

CD

सोमेश्वरनगर/पुणे, ता. २७ : हिंजवडी येथील सायंट इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक गोपाळ निवृत्तीनाथ फुले (वय ४७) यांचे निधन झाले. फुले हे मुळ अकलूज (ता. माळशिरस) येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. सायंट कंपनीचा ते आधारस्तंभ होते. अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांची मुशाफिरी होती. फलटण नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा नीता नेवसे यांचे ते बंधू होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cleaning Cmpaign : तरुण कार्यकर्ते आणि महापालिकेची संयुक्त कारवाई; प्लास्टिक व शेवाळ हटवत खण झाला स्वच्छ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात आजाराचा कहर; 15 दिवसात दगावल्या 26 गाई

"वडील बेपत्ता, आई विष देऊन मारणार होती.." शक्तिमान फेम अभिनेत्रीची बालपणीची धक्कादायक आठवण

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

SCROLL FOR NEXT