हेड
सरकारी विभागांबाबत तक्रारींचा पूर
सबहेड
लोकांमध्ये यंत्रणेबाबत नाराजीची भावना
नवी दिल्ली, ता.२ (वृत्तसंस्था) ः सरकारी यंत्रणेविरोधात देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा ओघ वाढत चालला आहे. बँक, रेल्वे अशा विविध विभागांविरोधात अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) वार्षिक अहवालामधून हे चित्र स्पष्ट झाले. सरकारी विभागांची अकार्यक्षमताच यावरून दिसून येते, अशी भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दक्षता अधिकाऱ्यांना
मिळालेल्या तक्रारी
(वर्ष ः २०२५)
७० हजार ५८४
प्राप्त तक्रारी
६४ हजार ९०५
निकाली
(३१ डिसेंबर २०२५ पर्यंत)
५ हजार ६७९
(३१ डिसेंबर २०२५ पर्यंत)
प्रक्रिया सुरू
२,००२ तक्रारी
तीन महिन्यांहून
अधिककाळ
प्रलंबित
दक्षता अधिकाऱ्यांना
प्राप्त तक्रारी (२०२५)
(विविध विभाग- संघटनांकडून)
संघटना- विभाग प्राप्त तक्रारी
- बँक ९,९३३
- रेल्वे ९,३८१
- गृहनिर्माण- नगरविकास ६५३१
- स्थानिक संस्था ४,८३४
- कोळसा ४,११८
- वित्त ३,१०७
- दिल्ली सरकार २,८०४
- पेट्रोलियम मंत्रालय २,७७२
- दिल्ली पोलिस २,६३३
- रस्ते वाहतूक- महामार्ग २,१३९
- गृहमंत्रालय २,०३६
- मनुष्यबळ विकास २,०३०
- कामगार मंत्रालय १,८९४
- विमा कंपन्या १,५३६
- संरक्षण मंत्रालय १,४१०
- पोलाद मंत्रालय १,०२३
- पोस्ट विभाग १,००३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.