पुणे

पीठगिरणींचे दर वाढले

CD

पुणे, ता. २४ : शहर-जिल्हा पीठगिरणी मालक संघ (हडपसर विभाग) यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत दळणाच्या दरवाढीबद्दल चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांत विजेचे बिल, गिरणीला लागणारे इतर आवश्यक साहित्य व कामगारांचे पगार यात झालेली भरमसाट वाढ या सर्व बाबींचा विचार करून सर्वानुमते दळणाच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या १ जुलैपासून धान्य प्रतिकिलो १० रुपये आणि सर्व प्रकारच्या डाळी प्रतिकिलोसाठी १२ रुपये याप्रमाणे दर करण्यात आले. बैठकीला संघाचे अध्यक्ष दिलीप रणनवरे, उपाध्यक्ष अमोल मेमाणे, सल्लागार दत्तात्रय घुले आणि हडपसर परिसरातील गिरणी मालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPDA Act : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दारूविक्रेत्याला अखेर ताब्यात घेतले; सुरेश बिरे याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी

सचिन पिळगांवकर झाले 'डॉक्टर', महागुरूंना मिळाला अनोखा सन्मान, पोस्ट Viral

Mumbai Bonfire Ban: शहरात शेकोटी पेटवणे आता महागात पडणार! नियम मोडल्यास थेट दंड; पालिकेचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : रविवार ठरला अपघात वार, विविध अपघातात ३५ जणांचा मृत्यू

Gangapur News: डॉ. भगवान सटालेंना राज्यस्तरीय जबाबदारी! महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत निवड

SCROLL FOR NEXT