Vasudev Kale sakal
पुणे

Grampanchyat Election Result : भाजपचे पुणे जिल्हा ग्रामिण दक्षिणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश

पुणे जिल्हा दक्षिणमधील १०५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या.

सावता नवले

कुरकुंभ - भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्हा ग्रामिण दक्षिणमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळून नंबर एकचा पक्ष झाला असून पक्षाने २७ ग्रामपंचायतीत सत्ता मिळविल्याची माहिती भाजपचे पुणे ग्रामिण दक्षिणचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.

पुणे जिल्हा दक्षिणमधील १०५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. त्यापैकी भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनखाली २७ ग्रामपंचायतीत भाजपने सत्ता मिळविली आहे. इतर राजकीय पक्षाच्या तुलनेत भाजप जिल्ह्यात ग्रामिण दक्षिणमध्ये नंबर एकचा पक्ष ठरला आहे.

Also read:RBI

राज्यात झालेल्या नवीन सत्ता समिकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे निकाल येणाऱ्या निवडणुकात दिशादर्शक ठरतील. या निवडणुकांच्या निमित्ताने जिल्हातील बारामतीसह सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला प्रतिनिधीत्व करण्याची मतदारांनी संधी दिली आहे.

मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला भाजपचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य तडा जाऊन देणार नाही. विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकार या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल असा विश्वास श्री. काळे यांनी व्यक्त केला.

भाजपने पुणे ग्रामिण दक्षिणमधील यश मिळविलेल्या ग्रामपंचायतीची आकडेवारी पुढीलप्रमाणे तालुका व ग्रामपंचायतीची संख्या दिली आहे. दौंड - ९ , बारामती- ३, इंदापूर- ३, भोर- ३, मुळशी- ३, पुरंदर- ४, वेल्हा-२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT