kurkumbh  sakal
पुणे

Grampanchyat Election Result : पांढरेवाडी ग्रामपंचायतीच्या पंवार्षिक निवडणुकीत नीता राजेंद्र कोंडे १३५० मते मिळून विजयी

पांढरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. सरपंचपदासाठी नीता राजेंद्र कोंडे,

सावता नवले

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायतीच्या पंवार्षिक निवडणुकीत जनतेतून सरपंचपदी नीता राजेंद्र कोंडे १३५० मते मिळून विजयी झाल्या. विजयी सरपंच या भाजप आमदार राहुल कुल समर्थक व पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र कोंडे यांच्या पत्नी आहेत.

पांढरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. सरपंचपदासाठी नीता राजेंद्र कोंडे, प्रवीण चिंतामण गायकवाड व मीना दत्तू सोनवणे यांच्या तिरंगी लढत झाली. त्यामध्ये नीता कोंडे यांना १३५० मते, प्रवीण गायकवाड ४६१ मते तर मीना सोनवणे १२ मते मिळाली. सरपंचपदी नीता कोंडे यांनी ८८९ मतांनी दणदणीत विजय मिळविला. सरपंचपदासाठी नोटाला

२२ मते पडली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग एक :वैशाली नवनाथ भागवत, फिरोज अकबर सय्यद. प्रभाग दोन : श्रीकांत जाधव, पूनम राहुल चव्हाण, वैशाली बाळू झगडे. प्रभाग तीन : अनिल तुकाराम झगडे, सुनीता संदीप झगडे, अमर रखमाजी गायकवाड.

प्रभाग चार: राजेंद्र ज्ञानदेव भागवत

श्रद्धा महेंद्र जाधव, विदुलता निंबाळकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT