पुणे

स्वरश्रीच्या वतीने पंडित सुधाकर चव्हाण यांचे गुरुपूजन

CD

वाकड, ता. २६ : डांगे चौक थेरगाव येथील सरश्री फाउंडेशनच्या वतीने पंडित सुधाकर चव्हाण यांचे गुरुपूजन करण्यात येणार असून, हा कार्यक्रम शनिवारी (ता.२९) वाकड येथील म्हातोबा सभागृहात होणार असल्याची माहिती स्वरश्री फाउंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांनी दिली.
या सोहळ्याला दत्ताश्रम सांगवीचे तुकाराम भाऊ, ख्यातनाम पखवाज वादक तुकाराम भुमकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रथम सत्रात स्वरश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन होणार आहे. यामध्ये हेमंत पुणेकर, प्रसाद पोतदार, लक्ष्मण कोळी, विवेक गवळी, श्लोक चावीर, शशी गोयल, संजीवनी शिंदे, दुर्गा जमदाडे, लक्ष्मी कुलकर्णी, ज्ञानेश्वरी कुदळे, कविता चौधरी, वैशाली सावंत, ख्याती जैन, मेघा उपाध्याय, श्रेया मित्तल यांचे गायन होणार आहे. प्रथम सत्राचा समारोप पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य नामदेव शिंदे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.
द्वितीय सत्रात स्वरश्री संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन व वादन होईल, तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे सचिव पंडित सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. कार्यक्रमात हार्मोनिअमवर गंगाधर शिंदे, हरिभाऊ असतकर, वैशाली सावंत; तबल्यावर पं. दत्तात्रेय भावे, संतोष साळवे आदींसह इतर साथसंगत करतील. तर निवेदन आकाश थिटे, हेमंत पुणेकर आणि प्रसाद पोतदार करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT