पुणे

कर्जत - गुरुकुल चां दहावीचा निकाल १०० टक्के

CD

गुरुकुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

कर्जत, ता.९: न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये शाळेच्या स्वयंम शेळके (प्रथम), वैष्णवी शेटे (द्वितीय) आणि समृध्दी लाळगे (तृतीय) क्रमांक मिळविला. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक माजी अतिरिक्त मुख्याधिकारी संभाजी लागोरे, समन्वयक किरण नाईक, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार काळे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या मार्गाला आता विजेची गती, सुरत-बिलिमोरामध्ये ओव्हरहेड वायर सुरू

Chandoli Wildlife Tourism Project : 'सेनापती', 'चंदा'पाठोपाठ आता मगरींचेही आकर्षण; चांदोली अभयारण्यात 'नाईट सफारी' अन् क्रोकोडाईल पार्कची चर्चा, नेमका काय आहे प्लॅन?

Marathi News Live Updates : ...अखेर गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश; आमदार शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, महसूल विभागाचा निर्णय

कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं! एक खेळाडू, एक सामना अन् अचंबित करणारा वर्ल्ड रेकॉर्ड...

Maharashtra Drought List : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; महसूल मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT