पुणे

नागठाणे पारायण

CD

ज्ञानेश्वरी सप्ताह
डबेवाडीत उत्साहात

शेंद्रे, ता. ९ : डबेवाडी (ता. सातारा ) येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्ताह उत्साहात साजरा झाला. सप्ताहाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये काकड आरती, ज्ञानेश्वरीचे वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन आणि हरिजागर असे कार्यक्रम उत्साहात झाले. त्यात ग्रामस्थ, भाविकांची उपस्थिती होती.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati election result : बारामतीत सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी; अजित पवारांचा २०१९ चा रेकॉर्ड मोडला

Horror Feeling Reason : काही घरांमध्ये किंवा विशेष ठिकाणी भीती का वाटते? हे भूत नाही, विज्ञानाने स्पष्ट केलं खरं कारण

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

West Bengal Results 2026 : ''मी आधीच सांगितलं होतं की....''; निवडणूक निकालाबाबत ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर

Assembly election results 2026 Live Update : ममतांच्या गडात नेमकं काय घडलं? शांतपणे काम करणाऱ्या ५ चेहऱ्यांनी बंगालचं राजकारणच बदललं

SCROLL FOR NEXT