Accident sakal
पुणे

वडकी : चारचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; अपघातानंतर वाहनचालक फरार

५ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : भरधाव चारचाकीची मोटारसायकल धडक बसून १९ वर्षीय मुलाचा मृत्यू (Accident Death) झाला. हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी (ता. हवेली) येथे १० व्या मैल येथे ५ जानेवारी २०२२ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. साहिल दस्तगीर मुलानी (वय १९, रा. तुकाईदर्शन, कोमल विला सोसायटी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

आफताब मुलानी (वय २३, रा. हडपसर, पुणे) यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चारचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा भाऊ मोटारसायकलवरून वडकी येथे जात होता. त्यावेळी भरधाव अज्ञात चारचाकीची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक न थांबता पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT