पुणे

विमानतळासमोर होर्डिंगवर हातोडा 

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : विमानतळासमोरील नवीन रस्त्यावर आणि खराडीतील अनधिकृत होर्डिंगवर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली. यासाठी मोठा फौज फाटा तैनात केला होता. ही होर्डिंग रस्त्यालगत असल्याने सुरक्षेचे उपाय करण्यासोबतच मोठ्या क्रेनचीही मदत घेण्यात आली. 

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशचिन्ह विभागाचे प्रशासन अधिकारी हरिश्‍चंद्र कुसाळकर, निरीक्षक मनोहर भुकण, आकाशचिन्ह विभागाचे अभियंता विजय कुमावत यांच्यासह 25 बिगारी, पोलिस आणि मोठ्या क्रेनच्या मदतीने होर्डिंग काढण्यात आले. 

सहायक आयुक्त सुनील गायकवाड म्हणाले, ""अनधिकृत होर्डिंगवरील ही सलग दुसरी मोठी कारवाई आहे. या भागातील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणार आहे. त्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. आज विमानतळासमोरील संजय पार्क येथील चार आणि खराडीतील काही होर्डिंग हटविली आहेत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT