पुणे

हार्डवेअरच्या दुकानातून ७५ हजारांंचा ऐवज लंपास

CD

पारगाव, ता. १५ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी हार्डवेअरच्या दुकानाचा पत्रा उचकटून ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात महिनाभरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रोडेफाट्याजवळ सोपान लंघे यांचे श्रेया इंजिनिअरिंग नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी लंघे दुकान उघडण्यासाठी आले असता, मागील बाजूचा पत्रा उचकटलेला दिसला. चोरट्यांनी दुकानातील ५५ हजारांचे साहित्य (पंखे, ड्रील मशीन, गिझर, ग्राइंडर) आणि गल्ल्यातील १८ हजार रुपये रोख, असा एकूण ७३ ते ७५ हजारांचा माल चोरला. पारगाव कारखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चकचकीत पर्यावरण अहवाल नको, प्रदूषणमुक्त व राहण्यायोग्य शहर करण्यावर भर द्या !

Marathi News Live : मद्यधुंद व्यक्तीने फोडल्या ५ एसटी बसेसच्या काचा, ८० हजार रुपयांचे नुकसान, गुन्हा दाखल

Degloor News : हावरगा येथील शेतातील गोठ्यास भीषण आग; जनावरे भाजली, वैरण व शेतीसाहित्य जळून खाक

Banana Cultivation : निमगावातील शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; १२ एकरांवरील बागांना घड, सात महिन्यांत उत्पादनाला सुरुवात

DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला, सात महिन्यांची थकबाकीही मिळणार

SCROLL FOR NEXT