हिंगणगावला हरिनाम सप्ताह
नगर तालुका, ता. २० ः तालुक्यातील हिंगणगाव येथे श्रीनिवास महाराज घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ते २५ ऑगस्टदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहादरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ४ पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन तसेच ९ ते १० अन्नदान, असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
२५ ऑगस्टला सकाळी नऊ वाजता रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.