पुणे

मतमतांतरे

CD

अपहारप्रकरणी कठोर शिक्षा करावी
अयोद्धेतील राम मंदिराबाबत सर्व भारतीयांमध्ये श्रद्धा आणि आस्था आहे. हे मंदिर कोट्यवधी भारतीयांच्या भावनांशी जोडलेले आहे. अशा पवित्र ठिकाणी झालेल्या अपहारामधील गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. जबाबदार व्यक्तींच्या गैरवर्तणुकीमुळे झालेले हानी भरून न येणारी आहे. यामुळे या अपहारात हात असलेल्यांवर कठोर कारवाई करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घ्यावे लागेल व त्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या लागतील.
- सिद्धार्थ बागूल

तपासात प्रामाणिकपणा हवा
ज्या राम मंदिरासाठी भाजप अनेक दशके आंदोलन करत होती, त्या राम मंदिराच्या आर्थिक कामकाजामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याने हे प्रकरण भाजपने गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. फक्त ‘एसआईटी’ स्थापन करून प्रकरण दडपले जाण्याची शक्यता जास्त वाटते. अशा कारवाईमुळे ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या तपास यंत्रणा फक्त विरोधीपक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. जर भाजपने तपासामध्ये प्रामाणिकता दाखविली नाही, तर आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत हा मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊ शकतो.
- अरविंद जगताप, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT