पुणे

Subhashit

CD

आनीयते शरीरेण क्षीणोपि विभवापुनः ।
विभवं पुनरानेतुं शरीरं क्षीणमक्षयम्‌‍ ॥

स्वस्थ शरीराच्या साहाय्याने धन व वैभव मिळवता येते परंतु शरीर क्षीण झाल्यावर धनाच्या साहाय्याने शरीराचे स्वास्थ्य परत मिळू शकत नाही.
शरीर स्वस्थ असल्यासच कामकाज व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे ‌‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌‍’ ही उक्ती सतत लक्षात ठेवून, शरीराची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी योग्य आहार व आचरण केल्याने शरीरस्वास्थ्याचा लाभ मिळू शकतो, ज्यायोगे मनुष्याला सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा लाभ होऊ शकतो. शरीर व्याधिग्रस्त झाल्यास धन, संपत्ती वैभव असूनही ‌‘चणे आहेत पण दात नाहीत’ अशी वेळ येते. कितीही पैसे खर्च करण्याची ऐपत असली व बॅँकेत शिल्लक असली, तरी रोग बरा होईलच असे नसते. म्हणून योग्य वेळी व योग्य प्रकारे शरीराच्या वाढीकडे, शरीर स्वस्थ ठेवण्याकडे लक्ष देणे अपरिहार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

Lohgaon News : संसाराची जबाबदारी सांभाळत जिद्दीने अभ्यास; धुपखेड्याच्या सुनेची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद नेमका काय ?

'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

SCROLL FOR NEXT