पुणे

नारायणगाव परिसरामध्ये खरिपाच्या आशा पल्लवित

CD

नारायणगाव, ता. २३ : नारायणगाव, वारूळवाडी, मांजरवाडी, येडगाव, गुंजाळवाडी परिसरात मंगळवारी (ता.२३) सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान एक तास मुसळधार पाऊस पडला. पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरीप पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी (ता. २२) ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला होता. मात्र नारायणगाव परिसरास पावसाने हुलकावणी दिली होती. तालुक्याच्या पूर्व भागात २२ मे २०२६ रोजी गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर दोन जून २०२६ रोजी नारायणगाव परिसर व मध्य भागातील काही गावांत गारपिटीसह वादळी पाऊस झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची कामे लांबली होती. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. वातावरणात अल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT