Mumbai Pune Expressway File Photo Esakal
पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी; ट्रक पलटल्यानं वाहतूक ठप्प

वाहतूक सुरु होण्यासाठी आणखी अर्धा-पाउण तास वेळ लागणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

Komal Jadhav (कोमल जाधव)

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं वृत्त आहे. या मार्गावर सिंहगड इन्स्टिट्यूटसमोर एक ट्रक पलटी झाल्यानं या मार्गावरील वाहतूक महामार्ग पोलिसांनी थांबवली आहे. वाहतूक सुरु होण्यासाठी आणखी अर्धा-पाउण तास वेळ लागणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. (Heavy traffic jam on Mumbai Pune Expressway on Pune route Traffic stopped due to overturned truck)

महामार्गावर लोणावळ्याच्या पुढे तीन ते चार किमी अंतरावरील सिंहगड इन्स्टिट्यूटसमोर काम सुरु असलेल्या ठिकाणी ट्रकचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळं पोलिसांनी वाहतूक थांबवली आहे. यामुळं पुण्याकडं जाणाऱ्या मार्गावर अंदाजे ५ ते ७ किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरु होण्यासाठी आणखी अर्धा-पाउण तास वेळ लागणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत पुन्हा विमान अपघात, रेडबर्डची अपघाताची परंपरा; DGCA घातलेली बंदी

Whatsapp Plus : आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे; दरमहा शेकडो नवे फीचर्स, युजर्स झाले थक्क

Latest Marathi News Live Update : मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

Chitrakoot Travel: फॉरेनला जाण्याची गरज नाही ! उन्हाळी सुट्टीत भेट द्या विंध्य पर्वतरांगांना, कमी बजेटमध्ये अनोखे सौन्दर्य

River Accident: नदी ओलांडताना बळीराजासह सर्जाराजा बुडाले; आव्हाणा-खेडी शिवारातील घटना, निष्पापांचा गेला बळी, तीन तासांचा थरार..

SCROLL FOR NEXT