Abhijit Katake Sakal
पुणे

Abhijit Katake : हिंदकेसरी अभिजीत कटकेच्या प्रशिक्षणासाठी भानगिरे यांनी दिले दोन लाख रूपये

हिंदकेसरी विजेता मल्ल अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिवसेना (बाळासाहेबांची) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दोन लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले.

कृष्णकांत कोबल

हिंदकेसरी विजेता मल्ल अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिवसेना (बाळासाहेबांची) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दोन लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले.

हडपसर - हिंदकेसरी विजेता मल्ल अभिजीत कटके याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिवसेना (बाळासाहेबांची) शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दोन लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश, मानाची गदा, शाल श्रीफळ देऊन कटके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पुणेशहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्यासह जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, सचिन तरवडे, करण भानगिरे, आकाश भानगिरे, अमित दाभाडे यावेळी उपस्थित होते.

भानगिरे म्हणाले, 'अभिजित कटके यांनी मिळवलेल्या यशाने राज्याच्या नावलौकीकात भर पडली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, यासाठी राज्यसरकारसह समाजातील दानशुरांनी त्याच्या पुढील सरावासाठी आर्थिक मदत करावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT