पुणे

हिरा प्रेझेंटर स्पर्धा

CD

PNE26W58499
फोटोओळ :
सोलापूर : ‘हिरा प्रेझेंटर २०२६’ स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.

‘हिरा प्रेझेंटर २०२६’ स्पर्धेत जिया, आंचल प्रथम
रोजगार, सायबर सुरक्षा अन् कृत्रिम बुद्धिमत्तेवर सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झालेल्या जिल्हास्तरीय ‘हिरा प्रेझेंटर २०२६’ पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेत वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (डब्ल्यूआयटी) जिया सिद्धराम बेनूरकर आणि आंचल अश्विन बोंदार्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत भविष्यातील रोजगार, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे परिणाम या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. प्रदीप पाल आणि सुजाता बंडे यांनी द्वितीय, तर डी.एस.टी.एस. मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या अफिफा इम्तियाज यक्कुंडी आणि मधुरा लक्ष्मीकांत धोत्रे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. मुस्कान ए. सलीम शेख आणि मिस्बा रियाज पटेल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्राचार्य डॉ. एस. के. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्पर्धेसाठी समन्वयक डॉ. एस. एस. जगताप यांच्यासह डॉ. व्ही. एस. हसबनीस, प्रा. एस. एस. फॅगे, प्रा. एस. एस. कटकम, प्रा. एस. एस. पूडूर आणि प्रा. व्ही. यू. नायर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरच्या जागी कोण? भारताच्या दिग्गज खेळाडूने भरला फॉर्म; तो रिंगणात उतरलाय म्हणजे बाकीचे OUT...

Baramati Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : अभिजित दिपकेंना अटीशर्तीसह जामीन मंजूर

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Numerology: 'तीन तिघाड काम बिघाड' असं का म्हटलं जातं; ३ अंक खरोखरच अशुभ असतो का? पाहा काय सांगते अंकशास्त्र...

SCROLL FOR NEXT