Hit And Run Law esakal
पुणे

Hit And Run Law : चालक कामगार संघटनेचे वाघोलीत पुन्हा निषेध आंदोलन; आंदोलनात सहभागी न झालेल्या चालकांना चपलेचा हार

हिट अ‍ॅन्ड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी पूर्व हवेली चालक कामगार संघटनेने आज पुन्हा वाघोलीत निषेध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Wagholi News : हिट अ‍ॅन्ड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी पूर्व हवेली चालक कामगार संघटनेने आज पुन्हा वाघोलीत निषेध आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी न होता वाहन चालविणाऱ्या चालकांना चक्क चपलेचा हार इतर चालकांनी घातला.

केंद्र सरकारने केलेला जुलमी  कायदा रद्द नाहीं केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला. वाघोली, लोणीकंद, भावडी, फुलगांव व परिसरातील चालक सहभागी झाले होते.  या कायद्याच्या विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या.

आपल्यालाच चपलेचा हार घालण्याची वेळ येवू नये यासाठी वाहन चालविणाऱ्या चालकांनीही आंदोलनाचा धसका घेतला. काही दिवसापूर्वी वाघोली बाजार मैदानात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT