Pune Hinjewadi News 
पुणे

Pune Hinjewadi News : पुण्यात आणखी एक दुर्घटना! IT पार्क लक्ष्मी चौकात महाकाय होर्डिंग कोसळले

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : किवळे होर्डिंग दुर्घटने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. ३०) दुपारी साडे तीनच्या सुमारास आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकात एक महाकाय होर्डिंग पडला. मात्र हा होर्डिंग अलगत दुकानांच्या शेड व रस्त्यावर पडल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

लक्ष्मी चौकात मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत एका मोटारीचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेनंतर बाघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती.

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळातच हेलकावे खाणारे हे होर्डिंग खाली पत्रा शेडमध्ये असलेल्या दुकानांच्या समोर अन रस्त्यावर तिरपे कोसळले. हे होर्डिंग कोणाचे आहे? ते अधिकृत आणि की बेकायदा याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT