Due to heavy rains schools and colleges and close down in Thane 
पुणे

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

पुण्यात उद्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Pune School Holiday Updates : पुणे शहरासह जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा आणि कॉलेजेसना गुरुवारी (२६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पुण्यात उद्या ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान, पुण्यात बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली. तीन तास झालेल्या या पावसानं पुण्याची अक्षरशः वाट लावली. ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं नागरिकांना यातून मार्ग काढणं अवघड बनलं होतं. तसंच दुपारपासूनच रात्री उशीरापर्यंत बाणेर रोड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. उद्या देखील रेड अलर्टमुळं हीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT