junnar
junnar 
पुणे

सामाजिक कार्यात काम करणाऱ्या पाच महिलांचा सन्मान

दत्ता म्हसकर

जुन्नर - महाशिवरात्री तसेच आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय, जुन्नर केंद्राच्या वतीने ध्वजवंदन तसेच सामाजिक कार्यात काम करत असणाऱ्या पाच माहिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन आणि त्यानंतर मान्यवरांचे दीपप्रज्वलन करण्यात आले. 

महिला दिना निमित्त मोंन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग सेन्टरच्या संचालिका श्रीमती वंदनाताई परदेशी, तनिष्का गटप्रमुख व तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला शेवाळे, नृत्य प्रबोधिनीच्या संचालिका तेजल गुजराथी, पोलीस उपनिरीक्षक स्मिता नवघरे  आणि समाजसेविका रुपाली बोकरिया या पाच महिलांचा शाल, श्रीफळ, ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद देऊन विशेष सन्मान करण्यात आला. 

जुन्नर केंद्राच्या संचालिका बी. के. वंदना बहेनजी यांनी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महात्म्य सांगितले. तसेच ईश्वरीय संदेश दिला. सहसंचालिका बी. के. मनीषा बहेनजी यांनी महिला दिना निमित्त आपले विचार व्यक्त केले. बी. के. रोशनी बहेनजी यांनी प्रास्ताविक केले तर वंदना बहेनजी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT