Horrific accident on Nagar Road  sakal
पुणे

पुणे : नगर रोडवर भीषण अपघात; वाळुचा डंपर कारवर झाला पलटी

चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर वाळ सांडली आहे. त्याममुळे वाहतूकीस अडथळा होत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नगर रोड खांदवे नगर येथे आज भीषण अपघात झाला आहे. चार चाकी वाहनावर वाळूने भरलेला डंपर पलटी झाला. या अपघाचा चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर वाळ सांडली आहे. त्याममुळे वाहतूकीस अडथळा होत आहे.(Horrific accident on Nagar Road The sand dumper overturned on the car)

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ElNino2026: एल निनो डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीजवळ ;सर्वाधिक तापमानाची शक्यता; जूनमध्ये न्यूट्रल स्थितीचा ‘सीपीसी’चा अंदाज

14 नोव्हेंबर 2026 पंचांग! शनिवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, सूर्योदय आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 14 नोव्हेंबर 2026

Yearly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसे असेल तुमचे हे वर्ष..? ग्रहमान : ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT