पुणे

पारगावमध्ये हॉटेलचा पत्रा उचकटून चोरी

CD

पारगाव, ता. ७ : आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील हॉटेल मराठाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटे ही घटना घडली.
हॉटेल मालक अशोक लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी हॉटेलच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोख एक हजार रुपये आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले दागिने चोरून नेले. तसेच हॉटेलच्या छताच्या शेडचेही नुकसान केले आहे. शुक्रवारी सकाळी लोखंडे हॉटेल उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Roopali FDA Action : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, 'एफडीए'ची मोठी कारवाई

India Test Squad vs NZ: भारताच्या कसोटी संघात महत्त्वाचा बदल! कुलदीप यादव OUT, वन डे गाजवणारा गोलंदाज IN; पण, नेमकं काय घडलं?

Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी लोकलचा जम्बो ब्लॉक; मध्य, हार्बरसह ट्रान्सहार्बर सेवेवर परिणाम

Latest Marathi News Live Update: ई फेरफार पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय

कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल; सोनिया गांधींसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट , नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT