crime-logo.jpg 
पुणे

पिंपरी : चारित्र्यावर संशयाने पत्नीच्या डोक्‍यात दगड घालून खून 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने डोक्‍यात दगड घालून पत्नीचा खून केला. सोमवारी (ता. 14) सायंकाळी पाचच्या सुमारास भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. 

कावेरी अतिश काळे (35, रा. गुळवे वस्ती झोपडपट्टी, भोसरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अतिश गुळवे असे आरोपी पतीचे नाव आहे. अतिश हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरुन दोघांमध्ये नेहमी भांडण व्हायचे.

सोमवारी सायंकाळी दोघेही घरी असताना त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. या भांडणात अतिशने पत्नी कावेरी यांच्या डोक्‍यात घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर अतिश फरारी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT