The husband sent the obscene photo of his wife to Father in law 
पुणे

पत्नीचे अश्‍लिल फोटो सासऱ्यास जावयानेच पाठविले अन्...

सकाळवृत्तसेवा

पुणे : पत्नीचे अश्‍लील फोटो सासऱ्याच्या मोबाईलवर पाठवून, ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या जावयाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तमनगर पोलिसांनी 26 वर्षीय पतीला अटक केली. याप्रकरणी 21 वर्षीय पत्नीने फिर्याद दिली होती. हा प्रकार मे 2019 ते 18 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडला.

उन्हाच्या चटक्‍याने जिवाची काहिली

फिर्यादी तरुणी व आरोपी हे दोघेही रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्या वेळी आरोपीने फिर्यादीच्या नकळत तिचे अश्‍लील फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तेच फोटो फिर्यादीच्या वडिलांना पाठविले. दरम्यान, हा सर्व प्रकार त्या तरुणीस समजला. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT