Husband uses artificial dick for having physical relations with his wife 
पुणे

शरिरसंबंध ठेवताना पती वापरत होता कृत्रिम अवयव

सकाळ वृत्तसेवा

पुणे: लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून शरिरसंबंध ठेवताना पती कृत्रिम अवयव वापरत होता, अशी तक्रार पत्नीने भोसरी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात पती, सासू, चुलत सासरे, चुलत सासू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीनुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील माहेर असलेल्या युवतीचे कन्नड (औरंगाबाद) येथील युवकाशी तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, पती लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पती शरीरसंबंध ठेवताना कृत्रिम अवयवाचा वापर करत होता. शरीर संबंध ठेवण्यासाठी तो सक्षम नव्हता, अशी तक्रार पत्नीने केली आहे. पती-पत्नी सध्या वेगवेगळे राहात आहेत. पती कन्नड येथील असल्याने पुढील तपास करण्यासाठी तक्रार अर्ज कन्नड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, विवाहानंतर युवतीने काही स्वप्न पाहिली होती. मात्र, पती हा सक्षम नसल्याने कृत्रिम अवयवाचा वापर करत असल्याचे लक्षात आले. तिने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरीरसंबंध ठेवण्यास तो सक्षम नसल्याचे आढळून आल्यानंतर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT