Manoj Jarange Patil sakal
पुणे

Manoj Jarange Patil: गरिबांसाठी लढतोय म्हणून मला घेरले जात आहे; जरांगे पाटलांचा आरोप

Maratha Reservation: पुणे सत्र न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटसंदर्भात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

Cha.Sambhajinagar: ‘‘ज्या घटनेला १३ ते १४ वर्षे झाली, त्या घटनेत आता माझ्यावरच कारवाई का? मी गरिबांसाठी लढतोय म्हणून मला घेरले’’, असा आरोप मनोज जरांगे यांनी आज केला. पुणे सत्र न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटसंदर्भात ते बोलत होते.

जरांगे यांनी उपोषण स्थगित केले असून सध्या त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी पुण्यात जाऊन जामीन घेतला. परंतु, आता नोटीस न पाठवता थेट अटक वॉरंट आले.

हे सर्व मला बदनाम करण्यासाठी चालले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना हे शोभत नाही. सरकारवर विश्वास नाही, असा शब्द मी वापरणार नाही आणि नवीन मुदत सरकारने मागितली होती, म्हणून १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT