पुणे

श्रीरामपूरमध्ये गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

CD

गावठी पिस्तूलासह
सराईत आरोपी जेरबंद
श्रीरामपूर, ता. २२ : हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे, मोबाईल व चारचाकी वाहनासह १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाजवळ सापळा रचून विनानंबर काळी चारचाकी वाहाण अडविले. चालक अविनाश धनराज माकोने (रा. निफाड, जि. नाशिक) याला ताब्यात घेण्यात आले. तपासात त्याच्याविरोधात अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. झडतीत आरोपीकडून ३० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतुसे, मोबाईल जप्त केले. याप्रकरणी पोलिस रमीजराजा आत्तार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Tawade Hotel Area Action : तावडे हॉटेल परिसरात 23 बांधकामे तोडली; महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमित झालेली 2900 चौरस मीटर जागा खुली

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT