पुणे

अवैश सावकारांच्या घरावर छापा

CD

अवैध सावकाराच्या घरावर छापा
गंगाखेड (जि.परभणी), ता. २० : शहरातील भाग्यनगर परिसरात एका सावकाराच्या घरावर सहकार विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २०) छापा टाकला.
शहरातील भाग्यनगर येथील रहिवासी उत्तम बापूराव गुट्टे व पमनबाई उत्तम गुट्टे हे अवैध सावकारी व्यवहार करत असल्याची माहिती गंगाखेड तालुक्यातील कासारवाडी येथील तक्रारदाराने सहकार विभागाला अर्जाद्वारे दिली होती. त्यानुसार परभणी येथील जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. सहायक निबंधक तथा सावकारांचे सहायक निबंधक श्रीमती ए.जी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये संबंधितांच्या घराची झडती घेतली. यावेळी अवैध सावकारी व्यवहाराशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले असून पंचनामा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT