Impact of non-receipt of GST from the Center on the state budget Said Deputy Chief Minister Ajit Pawar 
पुणे

केंद्राकडून जीएसटी न मिळाल्याने राज्याच्या अर्थसंकल्पावर परिणाम  - उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा (जीएसटी) करापोटी 27 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. परंतु हा निधी राज्य सरकारला उपलब्ध होत नसल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम जाणवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ? 

राज्यात यंदाचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे.  हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्यातील जिल्हा वार्षिक योजनेबाबत सर्व विभागीय नियोजनाचा आढावा पुण्यातील विधान भवनात शुक्रवारी घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीची तरतूद करण्यात आली. पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनेसाठी 2 हजार 220 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ''केंद्र सरकारकडून जीएसटीची थकीत रक्कम लवकर मिळावी यासाठी अर्थ विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही पाठपुरावा करीत आहेत. तसेच, शरद पवार यांच्याकडूनही दिल्लीत केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. ''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT