पुणे

नागठाणे यश

CD

तांबोळी यांच्या कथेला
स्पर्धेत प्रथम क्रमांक

शेंद्रे, ता. २३ : इम्तियाज तांबोळी यांच्या कथेला राज्यस्तरीय सूक्ष्म लघुकथा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी लिहिलेली ‘पाठमोरी’ ही कथा स्पर्धेत अव्वल ठरली. श्री. तांबोळी हे प्राथमिक शिक्षक असून, त्यांनी विपुल प्रमाणात कथा, कविता लेखन केले आहे. विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो
इम्तियाज तांबोळी
08196

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढच्या जत्रेआधी मरू दे..'; दानपेटीत शंभराच्या नोटेवर नवसाची चिठ्ठी, धक्कादायक मजकूर

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summer Fruit Shopping Tips: गोड की केमिकल? कलिंगड खरेदी करताना ‘या’ 5 टिप्स नक्की तपासा

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

SCROLL FOR NEXT