BJp.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगरमधून भाजपच्या ताकदीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

 Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लढत रंगात आली असून पदयात्रा, भेटीगाठी, सभा घेण्यावरती उमेदवार भर देत आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खडकी, बोपोडीतील काँग्रेस पक्षाचे विद्यमान व माजी नगरसेवक आज रात्री चिंचवड येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे माजी पर्यटन मंत्री व आमदार स्व. चद्रंकात छाजेड यांचे पुत्र माजी नगरसेवक आंनद छाजेड यांनी आज (गुरुवार) महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २०० कार्यकत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे छाजेड यांनी सांगितले.

चिंचवड येथे होणाऱ्या सभेमध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चार सदस्य व बोपोडीतील माजी नगरसेवकांसह काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी 'सकाळ'कडे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीमुळे सोनं स्वस्त! महिन्यात 13 हजारांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

IPL 2026: आवेश खानच्या अतिउत्साहाने फिरवलं असतं रिषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; पण SRH च्या चूक लक्षातच आली नाही अन्...

Google Vids Free AI Video Maker : फ्रीमध्ये बनवा व्हिडिओ अन् कमवा लाखो रुपये; गुगलने लाँच केलं Vids फीचर, कसं वापरायचं? पाहा

Latest Marathi News Live Update : आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएला ९५ जागा मिळतील, भाजप उमेदवाराचा दावा

Kolhapur Schools Action : वेतन अनुदानासाठी 85 शाळा कायमस्वरूपी अपात्र; राज्य शासनाचा दणका; 'या' 48 तुकड्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT