पुणे

इंदापूरचा निकाल ९५.२७ टक्के

CD

इंदापूर, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्याचा निकाल ९५.२७ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत तालुक्याच्या टक्केवारी एक टक्याने अधिक घट झाली आहे. शंभर नंबरी शाळांच्या संख्येतही १२ने घट झाली आहे. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.२७ टक्के लागला.

दृष्टीक्षेपात निकाल
नोंदणी केलेले विद्यार्थी : ६४७९
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ६४३६
विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी : २२४०
अ श्रेणी मिळवलेले विद्यार्थी : २२४३
ब श्रेणी मिळालेले विद्यार्थी : १३००
पास श्रेणी : ३४९
एकूण पास : ६१३२
टक्केवारी : ९५.२७

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा- श्री काटेश्वर विद्यालय काटी, भारत चिल्ड्रेन अकॅडमी वालचंदनगर, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर एक, अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी, शरदचंद्रजी पवार विद्यालय लाखेवाडी, प्रियदर्शिनी इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतंडी, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली, श्री हनुमान विद्यालय सुरवड, न्यू इंग्लिश स्कूल लाकडी, जिजामाता विद्यालय सराटी, लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे, माध्यमिक विद्यालय खोरीची, समाजरत्न शिवाजी शेंडगे विद्यालय तरंगवाडी, श्री छत्रपती हायस्कूल शिंदेवाडी, श्री छत्रपती हायस्कूल परीटवाडी, विठ्ठलराव थोरात माध्यमिक इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण, कोंडिराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय, शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नीरा नरसिंहपूर, डॅफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल आनंदनगर, एल. जी. बनसोडे विद्यालय पळसदेव, श्री नागेश्वर विद्यालय शेटफळगढे, अनुसूचित जाती आणि नव बौद्ध मुलांचे शासकीय निवासी शाळा तरंगवाडी, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सराटी, श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर, तुळजाभवानी इंग्लिश मीडियम स्कूल, श्री वेंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब, विद्या निकेतन स्कूल लाखेवाडी, मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल शेळगाव.

इतर शाळांचा निकाल- बोरी हायस्कूल (९८.६१), श्री वर्धमान विद्यालय वालचंदनगर (९२.५७), श्री नारायणदास रामदास हायस्कूल (८७.३४), श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर (८६.६६), श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव (९४.८०), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय रेडणी (९७.७२), भैरवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण (९७.९९), श्री केतकेश्वर विद्यालय काटी निमगाव केतकी (९८.५४), वालचंद विद्यालय कळंब (९७.६०), श्री पळसनाथ विद्यालय पळसदेव (९७.१६), निमसाखर एज्युकेशन सोसायटी हायस्कूल निमसाखर (९८.५९), श्री शिवाजी विद्यालय बावडा (९०.३६), श्री नीलकंठेश्वर विद्यालय लासुर्णे (९१.४१), सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय इंदापूर (८४.५२), नागेश्वर विद्यालय शेटफळगढे (९७.२९), न्यू इंग्लिश स्कूल डाळज (९३.३३), श्री हरणेश्वर विद्यालय कळस (९२.८५), चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपूर (९६.४७), श्रीनाथ विद्यालय वडापुरी (८८.८८), रणगाव हायस्कूल रणगाव (९३.५०), प्रगती विद्यालय लोणी देवकर (९५.००), नंदिकेश्वर प्रगती विद्यालय सराफवाडी (९५.३४),
२३), श्री छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल भवानीनगर (९५.८३), श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे (९७.५६), गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय भवानीनगर (८१.८१), महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द (९७.८७), श्री बाबीर विद्यालय रुई (९३.२८), वसंतदादा पाटील विद्यालय निरवांगी (९१.१७), माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली (९०.९०), श्रीराम विद्यालय भोडणी (७८.५७), श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी (९४.२३), श्री छत्रपती मुलींचे माध्यमिक विद्यालय भवानीनगर (९१.५२), लोकनेते महादेवराव बोडके विद्यालय पिंपरी (९२.१५), माध्यमिक विद्यालय भांडगाव (९२.५०), दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव (८८.५२), माध्यमिक विद्यालय तावशी (९४.११), श्री छत्रपती विद्यालय सणसर (८७.७१), श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बुद्रुक (९८.००), हनुमान विद्यालय अवसरी (९७.३६), कमल विद्यालय बाभूळगाव (९७.२९), नूतन माध्यमिक विद्यालय कौठळी (९७.८२), राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर (९२.४५), सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला अंथुर्णे (९७.३६), श्री. एन. के. व्यवहारे विद्यालय पिंपरी (८१.०३), महात्मा फुले विद्यालय बिजवडी (८९.२३), लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी (९४.६२), उदमाई विद्यालय घोलपवाडी (९८.२४), नंदिकेश्वर विद्यालय जंक्शन (९८.८८), कै. शहाजीराव पाटील विद्यालय शहाजीनगर रेडा (९३.१०), अंकलेश्वर माध्यमिक विद्यालय अकोले (९२.००) श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय व्याहळी (९०.००), न्यू भैरवनाथ माध्यमिक विद्यालय काझड (९७.०५), मालोजीराजे विद्यालय इंदापूर (९६.००), दगडू दादा बनसोडे विद्यालय गोतोंडी (९६.५५), माध्यमिक विद्यालय वीरवाडी- मदनवाडी (९७.०५), पद्मश्री अनंतराव पवार कृषी विद्यालय बोरी (९४.८७), माध्यमिक विद्यालय गिरवी पिंपरी (९६.८७), श्री काळभैरव माध्यमिक विद्यालय कळाशी (९३.५४), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळा इंदापूर (८२.३५), आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण (९३.६५), श्री छत्रपती हायस्कूल उद्धट (९५.८३), शंभू महादेव विद्यालय दगडवाडी (९८.५७), एस. बी. पाटील पब्लिक स्कूल वनगळी (९६.७७), गुरुकुल विद्या मंदिर गोखळी (९९.७०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT