पुणे

इंदापूर तालुक्यात ३ लाख २१ हजार मतदार

CD

वालचंदनगर, ता. १६ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यामध्ये ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गणामध्ये ३ लाख २१ हजार २ मतदार असून सर्वाधिक ४४ हजार १० मतदार लासुर्णे-सणसर जिल्हा परिषद गटामध्ये आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये चुरशी निवडणूक होणार आहेत. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचा दोन गण वाढल्यामुळे ८ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गण आहेत. तालुक्यामध्ये ३ लाख २१ हजार २ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ६४ हजार ४०९ पुरुष मतदार व १ लाख ५६ हजार ५७६ महिला मतदार असून इतर १७ मतदार आहेत.इंदापूर तालुक्यामध्ये चुरशीची निवडणूक होणार असून एक गट व दोन गण वाढल्यामुळे जिल्हा परिषदेचा एक सदस्य व पंचायत समितीच्या दोन सदस्यांमध्ये वाढ झाली आहे.

जिल्हा परिषद गट व गणानुसार मतदारांची संख्या
गाव***पुरुष***महिला***इतर
भिगवण ***१०७४०***१०३३५***८
शेटफळगढे ***१०८०५***१०१०२***०
पळसदेव ***९४५१***९०५७***०
बिजवडी ***११५१६***१११५६****२
माळवाडी ***९३३७***८९५१****१
वडापुरी ***९२५२***८६७५***१
निमगाव केतकी ***९६७८***९३३८****२
शेळगाव ***१०७६६******१०११४****०
बोरी ***१०५८७******९९१८****१
वालचंदनगर ***१०८४३******१०६२६****०
लासुर्णे ***११०७३******१०६५२***१
सणसर ***११३५८******१०९२५***१
काटी ***९९२२******९४३३***०
लाखेवाडी ***९८१९******९३६८***०
बावडा ***१००४९******९५१७***०
लुमेवाडी ***८९८३***८२१०***०
पुरवणी यादीमधील मतदार ***२३०***१९९***०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT